शासन मान्यता नसलेल्या संघटनांचे अर्ज, निवेदने यांची दखल घेण्याची गरज नाही ; शासनाने जारी केले परिपत्रक
नांदेड(प्रतिनिधी)-विविध नियमांखाली नोंदणीकृत असलेल्या संघटना शासनाची मान्यता नसेल तर त्यांच्या लेटर हेडवर आलेल्या अर्जाची, निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात येवू नये…