सुर्याजी पिसाळाला अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस निरिक्षकावर दबाव आणावा लागतो

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पोलीस दलात “सुर्याजी पिसाळांची’ भुमिका निभावणाऱ्यांना आता अदखल पात्र गुन्हे दाखल करून घेण्यासाठी सुध्दा पोलीस निरिक्षकांवर दबाव आणावा…

आदिवासी विकासासाठी मुली व महिलांच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल…

मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नांदेड (प्रतिनिधी)- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत…

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षानंतर जिंकलेल्या कास्य पदासाठी जल्लोष 

नांदेड(प्रतिनिधी)-41 वर्षानंतर भारताच्या हॉकी टीमने ऑलम्पीक  खेळामध्ये कास्यपद जिंकल्यानंतर शिरोमणी दुष्ट दमन क्रिडा युवक मंडळाने सचखंड दरबारासमोर आतिषबाजी करून आनंद…

महसुल विभागाकडून अकृषीक कर वसुलीची घेतलेली सुपारी मनपा मागील सहावर्षापासून योग्यरितीने पुर्ण करत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसामान्य माणसांना भौतिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेने मागील सहा वर्षापासून गावठाण क्षेत्रातून महसुल विभागाचा अकृषीक कर वसुल करून देण्याची…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5,6 व 7 ऑगस्ट रोजी नांदेड-हिंगोली आणि परभणी दौरा

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नांदेड-परभणी आणि हिंगोली येथे 5, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात …

मंगळवारी भौतिक सुविधांवर चिंतन बैठक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील बौध्द बहुल वस्त्यांमध्ये असलेल्या मुलभूत सुविधा संदर्भाने एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड महानगरपालिकेच्या…

माजी आ.नागनाथरावजी रावणगावकर यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी) नांदेड शहरातील ‘आयटीआय’ चौकाशेजारील ‘एच.आय.जी’ कॉलनीतील रहिवासी व मुखेड-देगलूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागनाथराव सटवाजीराव रावणगावकर (वय-७२ वर्षे)…

कलामंदिर येथील लसीकरण शिबिरात 324 जणांनी घेतला कोरोना डोसा

नांदेड(प्रतिनिधी)-सामजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांनी महानगरपालिका नांदेड आणि कलामंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिरात 324…

1 ऑगस्टच्या लोकन्यायालयात 26 कोटी 39 लाख 35 हजार 147 रुपये तडजोडीने प्राप्त; 4 हजार 190 प्रकरणांचा निकाल

नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीदरम्यान नांदेड जिल्ह्यात 4190 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली त्यात विविध प्रकरणांमध्ये 26 कोटी 39…