नांदेड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीयकृत बँकांच्या 25 शाखा उघडाव्यात; खा.चिखलीकर यांचे केंद्रीय राज्यमंत्री यांना निवेदन
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीयकृत बँकांच्या 25 नव्या शाखा उघडाव्यात, अशी मागणी नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री…