23 जून ते 29 जुन दरम्यान ऑलम्पिक क्रिडा सप्ताहचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा ऑलम्पिक असोसिएशनच्यावतीने 23 जून रोजी ऑलम्पिक दौड आयोजित करण्यात आली आहे. सोबतच 23 जूनच्या 29 जून दरम्यान ऑलम्पिक…

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासमक्ष जाळले अवैध वाळू उपसा करणारे तराफे

रात्रीतून होणारी वाळू वाहतुक कोण थांबवणार ? नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या समक्ष शहरातील गोदावरी नदी पात्रालगत…

राष्ट्रवादीचे स.मनबीरसिंघ ग्रंथी यांची जिंतुर-गंगाखेड विधानसभा निरीक्षक पदी नेमणूक

नांदेड,(प्रतिनिधी)-  युवक कांग्रेस चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांची जिंतुर-गंगाखेड विधानसभा निरीक्षकपदी पक्षाच्यावतिने निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक…

विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे सापडली चोरीची दुचाकी

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी एक दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी नांदेड…

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्पदिन म्हणून साजरा नांदेड – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस आज संपूर्ण देशभर…

36 तासात बाजीराव हंबर्डेचे मारेकरी ताब्यात घेऊन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली प्रशंसनिय कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बाजीराव हंबर्डेचे मारेकरी 36 तासात शोधले आहेत. एक महिला आणि एक पुरूष असे…

विलंब एफआरपी व्याजासह देण्यास कारखानदारांना निर्देशित करावे- प्रल्हाद इंगोले यांची साखर आयुक्तांकडे मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- एकरकमी एफआरपी न दिलेल्या कारखान्यांकडून दुस-या टप्प्यात देण्यात येणा-या एफआरपी रकमेवर पंधरा टक्के व्याज आकारूनच देण्यासाठी सर्व कारखान्यांना…

जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

  नांदेड (प्रतिनिधी)- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.17 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्या निमित्ताने नांदेड शहर समितीच्या…

गुरूद्वारा बोर्ड सदस्य परमज्योतसिंघ चाहेल अपात्र त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- गुरूद्वारा बोर्ड सदस्य परमज्योतसिंघ चाहेल हे गुरूद्वारा बोर्ड कायद्यानुसार त्या पदावर राहण्यास अपात्र असल्याने त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द…

वाजेगावजवळ दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड नायगाव महामार्गालगत 15-16 जूनच्या रात्री एक दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. दुपारी 4…