विष्णुपूरी धरण 94 टक्के भरले; नदी काठील नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी धरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे…