दहा रुपयांची नाणे वैद्य आहे सर्वांनी व्यवहारात त्याचा वापर करावा-जिल्हाधिकारी
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात बऱ्याच जागी व्यवसायकी, खाजगी व्यक्ती, खाजगी बॅंका, सहकारी बॅंका भारतीय सरकारचे दहा रुपयांचे नाणे स्विकारत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर नांदेडचे…