गोदावरी नदी ड्रेनेजच्या पाण्याने भरली

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीचा पाट शुध्द पाण्याऐवजी ड्रेनेजचे चेंबर फुटून नदीत वाहतांना दिसतो तेंव्हा ज्या नदीबद्दल आम्हाला आदर आहे. त्या नदीचे बदलते…

केंद्र सरकारच्या कार्यक्रमानुसार स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षी पोलीस विभागाची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-आज एसव्हीपी-एनपीए हैद्राबाद यांच्याद्वारे आयोजित फिटराईज 75 फिटनेस प्रोग्राम दरम्यान झालेल्या 5 किलो मिटर मॅरेथॉन स्पर्धेत नांदेड येथील पोलीस अंमलदारांनी…

वजिराबाद पोलीस निरिक्षकांच्या हुद्दावर “करीता’ असे लिहुन बेकायदेशीर पत्र निर्गमित

नांदेड(प्रतिनिधी)-करीता अशी स्वाक्षरी शासनाच्यावतीने बंद करण्यात आली आहे. एखाद्या विशेष घटनेमध्ये तसे करावे लागले तर स्वाक्षरी करणाऱ्याचे नाव आणि पदनाम…

मन्याडच्या वाघाला सकल मराठा समाजाने दिला झटका

खा.चिखलीकरांच्या गाडीसह तीन गाड्या फोडल्या नांदेड(प्रतिनिधी)-मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठरल्याप्रमाणे पाठींबा देत नांदेडमधील मराठा समाजाने भाजपचे खासदार प्रताप पाटील…

श्री.अशोकराव घोरबांड साहेबांनी शिव्या दिल्यामुळे आरसीपी जमादार आयसीयुमध्ये

नांदेड(प्रतिनिधी)-आरसीपी पथकातील जमादाराला वजिराबादचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्यामुळे 52 वर्षीय आरसीपी पथक प्रमुख दवाखान्यात ऍडमिट…

परदेशातून आयात केलेले फटाके व त्‍यांच्‍या विक्रीस प्रतिबंध अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई- जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  

नांदेड (जिमाका) :- राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस…

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठी होणार विशेष कॅम्प

  ▪️लाभार्थ्यांना योजनांची माहिती देण्यासह अर्जांचाही होणार स्वीकार ▪️बँकांच्या प्रतिनिधीसह संबंधित योजनांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी नांदेड (जिमाका):- महाराष्ट्र शासनामार्फत सारथी व…

स्वेटर विक्रेत्यांना वाहतुक पोलीस सांगतात दुकाने मागे घ्या?

12 लाख 65 हजार 4 रुपये भरून 78 दुकानदारांना मिळाली आहे परवानगी नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर असलेल्या भिंतीला लागून स्वेटर विक्री…

बाफना येथील भुखंड माफियांवर कार्यवाही करण्याचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-बाफना टी पॉईंट जवळील जवळपास 50 एकर पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण करणाऱ्या दीपलक्ष्मी डेव्हलपर्स विरुध्द चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी…

डॉ.ऋतुराज जाधव यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पोलिस अंमलदाराने कलंबर – उस्माननगर रस्त्यावर एका मारुती मंदिराजवळ स्वतःच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्याकडे एक…