लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातील 1 हजार 44 लाभार्थ्यांना 38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये वितरीत – सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम
उर्वरित गावांना अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु नांदेड (जिमाका) दि. 14 :-लेंडी प्रकल्पांतर्गत बुडीत गावातील वाढीव कुटूंबास प्रति कुटूंब 3 लाख…