मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध- विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर
▪️शेजारील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न नांदेड (जिमाका) – आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान…