हिरव्या रंगाच्या चार चाकी वाहनावर एपीआय संकेत दिघेंनी केली फायरींग; दोन जण पोलीसांच्या ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे हे 16-17 फेबु्रवारीच्या रात्री धर्माबाद आणि बिलोली पोलीस उपविभागात रात्रगस्त करत असतांना…