ज्येष्ठांप्रती आदराच्या भावनेसाठी प्रत्येक शालेय कार्यक्रमात ज्येष्ठांचा होईल सन्मान- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका)- ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टिने अनेक भावनिक कंगोरे पुढे येतांना आपण पाहतो. यात नवीन पिढी व त्या-त्या घरातील आजी-आजोबा…