नांदेडच्या संत नामदेव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ जगदीश कदम यांची निवड
स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांची महिती.. नांदेड (प्रतिनिधी)- भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या ७५४ व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ४ फेब्रुवारी २०२४ (रविवार)…