ऑनलाईन व्यवहारात सतर्कता आवश्यक- अनिल जवळेकर

  ▪️जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न नांदेड (जिमाका) :- इंटरनेटच्या सुविधेमुळे मोबाईलवर ऑनलाईन खरेदी सुविधा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे…

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स बद्दल असलेल्या शंका समाधानासाठी जनजागृती मोहिम

नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकुण 3 हजार 41 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्राच्या 10 टक्के…

बदली झालेल्या परंतू नवीन ठिकाणी हजर न झालेल्या पोलीस अंमलदारांची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयाने दि.23 नोव्हेंबरच्या व्हिडीओ कॉन्फरंसींगमध्ये बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना नविन नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्या…

जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या बसधारकांविरुध्द प्रवाशांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) – शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट…

बेकायदेशीर कॉलला कायदेशीर कॉल करून जनतेला त्रास देणारे रॅकेट नांदेड जिल्हा पोलीसांनी पकडून राज्यात जिल्हा पोलीस दलाची शान वाढवली

नांदेड पोलीस दलाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिलेली सर्वात सुंदर भेट नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने अंतरराष्ट्रीय स्तरावरुन  व्हिएसएम कॉल…

दहा मिनिटात 5 लाख 89 हजार 777 रुपये ऑनलाईन फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या एका लघुलेखकाला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या युनोऍप लिंकवर बॅंकेची माहिती भरल्यानंतर दहा मिनिटात त्यांच्या खात्यातून 5…

राज्य मार्ग परिवहन महामंडळात 56 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन 56 पदे…

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस राज्यात अव्वल

नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस अधिक्षकांच्या कामकाजाचा पहिल्याच महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस कामगिरीमध्ये महाराष्ट्र राज्यात 307 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक…

सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजात नांदेड जिल्हा पोलीस दल सलग दुसऱ्या महिन्यात राज्यात प्रथम क्रमांकावर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सीसीटीएनएस प्रणालीने राज्यभरात सलग दुसऱ्या महिन्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 232 गुणांपैकी नांदेड जिल्ह्यातील सीसीटीएनएस प्रणालीला…

शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचे रॅकेट

नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून चार चाकी वाहनांमध्ये गॅस भरण्याचा एक नवीन धंदा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. शहरात…