स्थानिक गुन्हा शाखेने ट्रक चालकाचा मारेकरी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शिल्लक राहिलेल्या 62 दिवसांमध्ये सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी एका बाहेर राज्यातील ट्रक चालकाचा खून…

मोठ्या भावाचा खून करणारा छोटा भाऊ पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या भावाला तुझ्याकडे वापरण्यासाठी असलेली जास्तीची शेती मला परत कर असे सांगून मोठ्या भावाला खाली पाडून त्याच्या छातीवर बसून…

कोतवाल भरती सामाजिक आरक्षण निश्चितीची सोडत

  नांदेड (जिमाका) :- अर्धापुर तालुक्‍यातील कोतवाल संवर्गातील रिक्‍त असलेल्‍या पदांच्‍या 80 टक्‍के मर्यादेत पदे भरण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे.…

नोंदणीसाठी बांधकाम कामगारांनी खाजगी एजंट पासून सावध रहावे

  नांदेड (जिमाका) – जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी करताना मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क 1 रुपये व त्यापुढील वर्षाच्या…

14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा 22 वर्षीय युवक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-एका 14 वर्षीय बालिकेवर अन्याय करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला जिल्हा विशेष न्यायाधीशांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.…

जुलै महिन्यात सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नांदेड जिल्हा राज्यात प्रथम

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने आपला क्रमांक मागील अनेक महिन्यापासून मागे जाऊ दिलेला नाही. यंदाही दरमहिन्याच्या आढाव्यातील जुलै…

आई-वडील-पुत्राला न्यायालयाने जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कायदेशीर संपत्तीच्या स्त्रोतांऐवजी 48 लाख 43 हजार रुपये अपसंपदा जमवणाऱ्या आई-वडील आणि पुत्रास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी आज…

नांदेडमध्ये नुतन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.महम्मद अब्बास रुजू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालयात आज 28 ऑगस्ट रोजी ऍड.महम्मद अब्बास महम्मद हैदर यांनी आपल्या बदलीनंतर कार्यभार स्विकारला आहे. मुळचे…

दहशतवाद विरोधी पथकाचे न्यायालयीन कामकाज आता ऍड. यादव तळेगावकर सांभाळणार

नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथकातील न्यायालयामध्ये असणाऱ्या खटल्यांची बाजू नांदेड येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.यादव प्रकाश तळेगावकर यांनी…

क्षुल्लक कारणावरुन जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार ऊर्साच्या बॅनरमध्ये माझा फोटो का लावला नाही असा सांगून चार जणांनी एका 24 वर्षीय युवकला बिजली हनुमानमंदिर उस्माननगर रोड…