कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारण करण्यासाठी “कळी उमलताना” ही नाविण्यपूर्ण योजना आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत…

जीअर स्वामी मठाच्या अर्थात बालाजी मंदिर गाडीपुराच्या सत्तासंघर्षात उच्च न्यायालयाची स्थगिती

नांदेड(प्रतिनिधी)-जीअर स्वामी मठात जानेवारी महिन्यापासून सुरू झालेला सत्तासंघर्ष उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती संदीपकुमार सी. मोरे यांनी स्थगिती दिल्यामुळे आता…

भोकर येथे अंडवृध्दि शस्त्रक्रिया शिबिर जनजागृती गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आरोग्य विभागाचे आवाहन

भोकर (प्रतिनिधी)- ग्रामीण रुग्णालय भोकर, तालुका आरोग्य अधिकारी भोकर, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर व किनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15…

पानटपरी टाकायची तर 10 हजार हप्ता द्यावा लागेल; जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलसमोर रस्त्यावर पानपट्टी टाकायची असेल तर पहिले 25 हजार आणि मग दर महा 10 हजार रुपये हप्ता द्यावे लागेल असे…

वाघा बॉर्डरवर दत्तधाम आश्रमचे श्री साईनाथ महाराज करणार राष्ट्रासाठी नामस्मरण सप्ताह

नांदेड(प्रतिनिधी)-पाकिस्तान -भारताची सिमा असलेल्या पंजाब राज्यातील वाघा बॉर्डर येथे राष्ट्रभक्तीसह गुरू भक्तीचे शब्द गुंजणार आहेत. यासाठी द.भ.प. श्री.साईनाथ महाराज बिनताळकर(वसमतकर)…

जिल्हा अभिवक्ता संघातील महिला सदस्या ऍड.अनुराधा मानकोसकर ह्या शिस्त समितीत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघातील महिला सदस्य सौ.अनुराधा गणोरे यांना बार कॉऊंसील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाने नांदेड अभिवक्ता संघाच्या शिस्त समितीवर…

फारुखनगर भागात रक्त उधळून साजरी झाली धुळवड

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील फारुख नगर भागात तीन युवकांनी एका 23 वर्षीय युवकावर चाकूने अनेक वार करत रक्ताने धुळवड साजरी केली आहे.जखमी…

पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय युवकाला विशेष न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. विमानतळ…

मोहम्मद आरेफ खान पठाण आता ऍन्टी करप्शन ऑफ इंडियाच्या इंटरनॅशनल डायरेक्टरपदी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड चौफेरचे संपादक आरेफ खान पठाण यांना सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते ऍन्टी करप्शन ऑफ इंडियाच्या इंटरनॅशनल डायरेक्टरपदी नियुक्ती देण्यात…

उद्या समृध्दी महामार्गात संपादीत होणाऱ्या जमीनीसाठी योग्य मावेजा मिळावा म्हणून धरणे आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-परभणी आणि जालना जिल्ह्यातून तयार होणाऱ्या समृध्दी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत होणार आहेत त्यांच्यावतीने उद्या दि.8 मार्च रोजी एकदा…