पोलीस विभागातील बदल्यांचा सारीपाट आणि सोंगट्या एकाच्या आणि त्याच्यावर नियंत्रण मात्र दुसऱ्याचे?
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील बदल्यांचा सारीपाट पोलीस अधिक्षकांचा, त्यावर अंथरलेल्या सोंगट्या पोलीस अधिक्षकांच्याच पण त्या सोंगट्यांवर नियंत्रण करणारा कोणी दुसरा अशी परिस्थिती…