अखिल भारत वर्षीय श्री खाण्डल विप्र महासभेच्या युवा उपाध्यक्षपदी नांदेडचे ऍड.निखिल खंडेलवाल
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडचे ऍड.निखिल कैलास खंडेलवाल यांची अखिल भारत वर्षीय श्री खाण्डल विप्र महासभा युवा संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…