लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील महिला पोलीस निरीक्षक पतीसह तुरुंगात

मुखेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथील लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पतीदेव कुलभूषण बावस्कर या दोघांना पोलीस कोठडी…

जिल्ह्यातील 4663 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

▪️4 लाख 26 हजार 31 पशुधनाचे लसीकरण  नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा…

संविधानातील समान न्यायाचे तत्व तळागाळापर्यंत पोहचावे- न्यायाधीश दलजित कौर

▪️जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ग्रामपंचायत पातळीवर संविधानाचा जागर नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटकांच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन बाळगला आहे.…

महापरिनिर्वाण दिन निमित्त मुंबई करिता एक विशेष गाडी

नांदेड (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड रेल्वे विभागातून मुंबई ला जाण्या…

ऍटोत विसरलेला 12 हजारांचा मोबाईल प्रवाशाला परत

नांदेड(प्रतिनिधी)-आज 1 डिसेंबर रोजी ऍटोमध्ये प्रवास करतांना विसलेला 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल टायगर ऍटो रिक्षा संघटनेचे सदस्य यांनी वाहतुक…

भांडण सोडवतांना मारलेली थापड लक्षात ठेवून युवकाने 60 वर्षीय व्यक्तीवर केला जीवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन मुलांचे भांडण सोडविण्याच्या प्रयत्नात एका 60 वर्षीय व्यक्तीने केलेली मेहनत त्याच्या अंगलट आली एका मुलाने तु मला थापड का…

दोन पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदारांचा सेवानिवृत्ती सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यातील आपल्या सेवाकाळातील विहित वेळ पुर्ण करणारे दोन पोलीस उपनिरिक्षक आणि आणि तीन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन युवकांवर जीवघेणा हल्ला;गंभीर घटना असताना पोलीस निरिक्षकांचा प्रतिसाद मात्र सूर्योदयानंतर

नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहसीन कॉलनी, देगलूर नाकाजवळ 1 डिसेंबरच्या रात्री 1.30 वाजता पाच-सहा जणांनी तीक्ष्ण…

आज पंचांगातील शुभ दिवस नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात दिवस ठरला; दोन अपघात दोन मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-पंचांगा प्रमाणे आज मार्गशीर्ष शुध्द सप्तमी आहे. पंचांगात आजचा दिवस शुभ दाखवलेला आहे. परंतू नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजचा…

… या तीन पोलीस अंमलदारांशिवाय स्थानिक गुन्हा शाखा चालूच शकत नाही काय?

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतून बदली झालेले तीन पोलीस अंमलदार आजही स्थानिक गुन्हा शाखेत का कार्यरत आहेत यावर कोणीच शोध घेत नाही.…