१५ हजार विद्यार्थ्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले राष्ट्रगीताचे उत्स्फूर्त गान
महापौर जयश्रीताई पावडे यांची विशेष उपस्थिती नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…