सहा महिन्यापुर्वीच्या मृत्यूप्रकरणी बिलोली पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर खूनाचा गुन्हा दाखल केला
नांदेड(प्रतिनिधी)-गंजगाव ता.बिलोली येथे 9 जून 2023 रोजी घडलेल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर बिलोली पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि.9…