21 ते 27 डिसेंबर दरम्यान शाळा, महाविद्यालयात चार साहिबजादे यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा-विश्र्व हिंदु परिषदेचे निवेदन

नांदेड,(प्रतिनिधी)-21 ते 27 डिसेंबर हा चार साहिबजादे यांचा बलिदान सप्ताह आहे. या दरम्यान महाविद्यालयांमध्ये या वीर बालकांसंबंधी कार्यक्रम घेवून त्यांच्या…

दक्षीण मध्य रेल्वे विभागाची मुदखेड येथील 12 एकर 1 गुंठा जमीन हडपली; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागाची सन 2018 मध्ये हडप केलेले 12 एकर 1 गुंठा जमीनीबाबत मुदखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका…

तुरूंगातून सुट्टीवर आलेल्या कैद्यावर गोळीबार करून पोलीसांनी पकडले

मयत नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगात आजीवन कारावास भोगत असलेला एक युवक संचित अथवा पॅरोल रजेवर नांदेडला आला. आला तेंव्हापासून तो इतरांना त्रास देत…

एका युवकाला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-महिन्याभरापुर्वीच्या भांडणाचा राग लक्षात घेवून 14 डिसेंबर रोजी एका युवकाला बळजबरीने चार चाकी वाहनात बसवून घेवून जाऊन चार जणांनी त्याला…

लोहा पोलीस अभिलेखात एका गुन्ह्यातला पत्रकार आरोपी दुसऱ्या गुन्ह्यात म्हणतो मी पत्रकारच नाही; वास्तव न्युज लाईव्हवर गुन्हा दाखल, धन्य तो योगेश्र्वर

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करण्याची पध्दत एकच महाभाग करत होते. आता त्यात दुसऱ्याची भर पडली आहे. हा प्रकार लोहा…

आरक्षण बचाव महामेळाव्यासाठी ओबीसी समाज एकवटला

नरसी येथील पुर्वतयारीच्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद  नायगाव(प्रतिनिधी)- छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नरसी येथे जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या पुर्वतयारीची बैठक…

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) – महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.…

नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आजनवीन मतदारांची नावे भरण्यासाठी विशेष मोहिम

  नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन रविवार 17 डिसेंबर रोजी प्रत्येक बिएलओ यांना मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश…

विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेने ठोठावली उच्च न्यायालयाची दारे

  नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती वाय.जी.खोब्रागडे आणि न्यायमुर्ती रविंद्र व्ही. घुगे यांनी एका महिलेच्या रिट याचिकेवर निर्णय देतांना…

पश्चिम विभागीय  आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल मुले स्पर्धा ; ‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडची आगेकूच 

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल (मुले) संघाने साखळी सामन्यात गुजरात टेकनॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद व कोटा विद्यापीठ संघाचा पराभव करून…