गांधी-आंबेडकरांची ‘आयडिया ऑफ इंडिया’ हेच आपल्या देशाचे खरे सामर्थ्य- पत्रकार,लेखक संजय आवटे यांचे प्रतिपाद

फुले शाहू -आंबेडकर – अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला: पुष्प दुसरे नांदेड (प्रतिनिधी) -सध्याच्या काळात भारताचा पत्ता नेमका कोणता आहे अशी…

आरोग्य मित्र आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-आरोग्य मित्र म्हणून सेवा देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 63 आरोग्य मित्र आणि कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आयुष्यमान भारत योजना आणि…

अल्पवयीन बालिकेचा हात पकडून बलात्काराची धमकी देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेचा हात धरुन तिला बलात्कार करेल अशी धमकी देणाऱ्या 25 वर्षीय युवकाला…

स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे पकडली; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतूसे यासह एक दुचाकी असा 1 लाख 70…

जरांगे पाटील यांच्या सभेला उशीर झाला म्हणून बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी पोलीसांनी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सभा ठेवून सुचनांचे पालन न करणाऱ्या बारड येथील दहा जणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल…

साहुच्या माध्यमातून कॉंग्रेसचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर -दिलीप कंदकुर्ते

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यसभेचे कॉंग्रेसचे खासदार धीरज साहु यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले. या छापेमारीत तब्बल 353 कोटी नगद रोकड सापडली. हा…

पनवेल महानगरपालिका पदाच्या विविध पदासाठी परीक्षा संपन्न

  ▪️परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही नांदेड, (जिमाका) :- पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट अ ते ड मधील एकूण 41 संवर्गातील…

मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करणे-मजविप

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे संपुर्ण दुहेरीकरण आणि विद्युतीकरण विना विलंब करण्यात यावे. याच बरोबर अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. याचबरोबर नांदेड-वर्धा रेल्वे…

सहा जोडप्यांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकत्र नांदण्याचा घेतला निर्णय

▪️विविध प्रकरणांत 15 कोटी 6 लाख 38 हजार 336 रुपये रक्कमेबाबत तडजोड ▪️नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने…

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) – केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात…