35-40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला ; पोलीस अंमलदार मठपती यांचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-दि.26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता एका अनोळखी 35-40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मल्टीपर्पज हायस्कुल शाळेजवळ सापडला आहे. वजिराबाद पोलीसांनी या…