सन्मानाचा स्व.लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना प्रदान, प्रख्यात गायक धनंजय जोशी यांचा भक्तीरंग कार्यक्रमही रंगला
नांदेड (प्रतिनिधी)-वै. लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळा गिरीराज मंगल कार्यालय नांदेड येथे थाटात संपन्न झाला. गुणी गायिका आणि प्रथितयश…