डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गत 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू

▪️29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया नांदेड, (जिमाका)- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण 1 हजार 585 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला.…

महाराष्ट्र सरकार खुनी सरकार-विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे सरकार हे खुनी सरकार आहे. सरकारच्या बेपर्वाहीमुळेच राज्यातील कळवा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर या रुग्णालयांमध्येे झालेले मृत्यू…

हेमंत पाटीलचा निषेध करून डॉक्टरांनी आपली एकजुट कायम ठेवण्याचा निर्धार केला

नांदेड(प्रतिनिधी)-निषेध असो..निषेध असो…हेमंत पाटलांचा निषेध असो अशा शब्दात डॉक्टरांच्या संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 3 ऑक्टोबर…

हेमंत पाटीलने रुग्णालय पर्यटन करतांना केलेली हिटलरशाही घटनेचे गांभीर्य बदलण्याचा प्रकार असेल काय?; हेमंत पाटीलसह दहा ते पंधरा लोकांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय महाविद्यालयाच्या 61 वर्षीय अनुसूचित जमातीच्या अधिष्ठात्याला बाथरुम साफ करायला लावून खा.हेमंत पाटीलने आपल्यावर गुन्हा नोंदवून घेतला. नांदेडमध्ये घडलेले मृत्यूचे…

अन्नदाता सुविधा योजनेअंतर्गत लोकांची फसवणूक करणारा पोलीस कोठडीत

मुखेड पोलीसांचे जनतेला आवाहन फसवणुकीच्या तक्रारी द्या नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे महाराष्ट्र अन्नदाता सुविधा केंद्र मार्फत अनेक लोकांकडून 2200 रुपये अनामत रक्कम…

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही-आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ

शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता शरमेची बाब नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात असलेली अस्वच्छता शरम आणणारी आहे असे प्रतिपादन राज्याचे…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर २४ रुग्णांचा मृत्यू

▪️रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध ▪️रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तत्पर ▪️दाखल होतानाच रुग्णांची स्थिती होती चिंताजनक  नांदेड (जिमाका) –…

विष्णुपूरी शासकीय रुग्णालयात औषधाअभावी 24 रुग्णांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-हाफकिन या औषधी पुरवठा करणाऱ्या संस्थेने नांदेडच्या शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाला वेळेवर औषधी पुरवल्या नाहीत आणि औषधांचा तुटवडा पडला म्हणून…

‘कर्तव्याचे देणे’कार्यक्रमाचे 3 ऑक्टोंबर रोजी आयोजन

  नांदेड (जिमाका) :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाच्या औचित्याने समाज कल्याण कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक…

ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ व्हावी- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर

▪️किल्ला स्वच्छता मोहिमेत 200 प्रशिक्षणार्थीनी घेतला सहभाग नांदेड (जिमाका) – गड-किल्ले जोपासने व त्यांची निगा राखणे ही आपली संस्कृती असून…