अधिस्विकृती पत्रिका अधिकाधिक पत्रकारांना मिळावी यासाठी यातील काही अटी शिथील करण्याची शिफारस करणार-विभागीय अध्यक्ष विजय जोशी
नांदेड (प्रतिनिधी)-अधिस्विकृती पत्रिका पत्रकारांना मिळावी यासाठी यातील जाचक अटी कमी करुन ही प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी व सुटसुटीत करण्यासाठी शासनाच्या वतीने…