किनवट तालुक्यात गत दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत;प्रशासन दक्ष

नांदेड (जिमाका) :- किनवट तालुक्यात 20 ते 22 जुलै रोजी सर्व 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे…

माजी कॉंग्रेस नगरसेवकाला हिमाचल प्रदेश पोलीसांनी पकडून नेले; दीड कोटी रुपयांचा धनादेश न वठला होता म्हणे..

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांना हिमाचल प्रदेश पोलीसांनी पकडून नेले आहे. त्यांच्याविरुध्द दीड कोटी रुपयांचा धनादेश…

नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 ते 26 जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी

  नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड…

महिला पोलीस अंमलदाराच्या मुलाने केली आत्महत्या

नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी एका महिला पोलीस अंमलदाराच्या 25 वर्षीय मुलाने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याने असे का केले…

रेल्वे स्थानकात लपून बसलेल्या तीन अतिरेक्यांना जीवंत पकडले आणि एकाला कंठस्नान घातले

नांदेड(प्रतिनिधी)-आज रेल्वे स्थानकाच्या महिला प्रतिक्षालयात लपून बसलेल्या अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस फौजफाट्याने तीन…

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या पाच दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास…

पोलीसांची धावपळ आणि डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांच्या प्रतिसादाने एका जखमीचा तुटलेला हात जोडला-श्रीकृष्ण कोकाटे

  डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या पोलीसांनी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त माणुसकीची जाण ठेवून एका जखमीसाठी केेलेली मेहनत भरपूर मोठी आहे. आज त्या…

क्षणाची उसंत न घेता पोलीसांनी किनवटचा दरोडा उघडकीस आणला-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे पडलेला दरोडा हा जुगार अड्‌ड्यावर होता असे आरोपी सांगत आहेत म्हणून या प्रकरणाची सविस्तर चौकशी भोकरचे अपर पोलीस…

अतिवृष्टीमुळे धनोडा – माहूर रस्ता बंद; जनतेने सतर्क राहावे

माहूर,(प्रतिनिधी)- माहूर आणि आसपासच्या परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने माहूर,किनवट आणि सहस्त्रकुंड धबधबा आणि इतर पर्यटन क्षेत्रांना जनतेने पुढील…

महाराष्ट्रात 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेड जिल्हा परिषदेमध्ये महिला राज कायम ; नवीन सीईओ मिनल करनवाल

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नांदेड जिल्हा परिषदेवर महिला राज कायम राहिले आहे. नांदेडच्या मुख्य कार्यकारी…