अपहार करणाऱ्या सेवानिवृत्त वाहकाला साधा कारावास व रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त एस.टी.वाहकाने 16 हजार 82 रुपये रोख रक्कम आणि ईटीआयएम मशीन आणि शिल्लक तिकिटांचे पुस्तक असा एकूण 53 हजार…

माहिती आयुक्त आदेश करत नाहीत म्हणून उच्च न्यायालयाची उंबरठे झिजवावे लागतात ; गुरूद्वारा बोर्डाबाबतचे प्रकरण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील तख्त सचखंड श्री.हजुर साहिबमध्ये सन 2017 ते सन 2019 मध्ये घडलेल्या 36 लाख 79 हजार 350 रुपयांच्या अपहार…

स्थानिक गुन्हा शाखेने मकोकाचा आरोपी पकडला

नांदेड(प्रतिनिधी) -मुदखेड पोलीस ठाण्यातील मकोका गुन्ह्यात फरार असलेल्या एका 27 वर्षीय गुन्हेगाराला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडून सहाय्यक पोलीस अधिक्षक…

5 हजार मोदक देवून एडीआयला नोकरी सोडायला लावली ; नागार्जुना पब्लिक स्कुलच्या पिडीत शिक्षकाचे म्हणणे

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2011 मध्ये नागार्जुना पब्लिक स्कुलला सीबीएससी मान्यता मिळाली. ही मान्यता देतांना शासनाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी द.सेक्रटरी ऑफ सेंट्रल…

आ.राजेश पवार आणि त्यांच्या पत्नीविरुध्द 70 टक्के अंपगाची तक्रार

नांदेड (प्रतिनिधी)-70 टक्के अपंग असलेल्या एका व्यक्तीची 0.60 आर शेत जमीन बांबू तोडून पुनम राजेश पवार यांनी वहिती केल्याबद्दलचा अर्ज…

महिलेचे गंठन तोडलेे; चार चाकी गाडी चोरली

नांदेड(प्रतिनिधी)- रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला भाग्यनगरचा रस्ता विचारून तिच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून…

मुंबई आणि यवतमाळ येथील दोन पोलीसांसह आठ जणांविरुध्द विवाहितेची तक्रार ;माहूर येथे विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमध्ये पोलीस असलेल्या नवऱ्यासह आठ जणांविरुध्द एका विवाहितेने तक्रार दिल्यानंतर कंधार पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे. कंधार तालुक्याच्या हद्दीत राहणाऱ्या…

एलसीबीच्या डॉक्टरची वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारावर धाड

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराची मोठी रेड केली आहे. त्यामध्ये 3 हजार 370 रुपये…

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर शिक्षकांना हव्या त्या बदल्या; विधानसभेत तारांकित प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडून बदल्या करून घेतल्या या विषयांवर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न स्विकृत झाल्यास…

पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला पोलीस अंमलदार व कनिष्ठ लिपीकाची हाणामारी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पोर्चमध्ये काल दि.12 जुलै रोजी सायंकाळी एक महिला पोलीस अंमलदार आणि एक कनिष्ठ लिपीक यांच्यात हाणामारी झाली.…