देगलूर तालुक्यातील मावेजा प्रकरणातील आरोपींना बिलोली जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर तालुक्यातील पिंपळगाव येथील 7 हेक्टर 77 आर जमीनीचा मावेजा देण्यासंदर्भाने दाखल झालेल्या गुन्ह्यात बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठाळीकर यांनी…