विमानतळ पोलिसांनी कॉफी शॉपमध्ये पकडले अश्लील वर्तन

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासलीवाल कॉम्प्लेक्स टिळकनगर येथे विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे त्यांच्या नेतृत्वात २ कॉफी शॉप…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री चोरांनी फक्त चार दुकाने फोडली

नवीन नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार दुकाने फोडून चोरटयांनी जिल्ह्यातील सर्वात जास्त असलेल्या दमबाज पोलीस निरीक्षक श्री…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने गावठी पिस्टल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तुल बाळगुण वावरणाऱ्या 22 वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल…

इम्पॅक्ट वास्तव न्युज लाईव्हचा; अवैध वाळू उपस्यावर कार्यवाही, तराफे जाळले

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीची आज सुट्टीच्या दिवशी सुध्दा दखल घ्यावी लागली. आज वाजेगाव परिसरात नायब तहसीलदार सौ. स्वामी, मंडळाधिकारी जोंधळे,…

प्रेयसी-प्रियकर यांच्यासह पाच जणांची पोलीस कोठडी वाढली

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला किडनॅप करून आपला प्रियकर आणि इतरांसह त्याला मारहाण करणाऱ्या खंडणी वसुल करणाऱ्या त्या पत्नीला न्यायालयाने आज पुन्हा एकदा…

आकस्मात मृत्यूचे प्रकरण आता खूनात बदलले

नांदेड(प्रतिनिधी)-विहिरीत पडून मरण पावलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीबाबत दाखल झालेला आकस्मात मृत्यू आता त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार खूनाच्या स्वरुपात बदलला…

नांदेड ग्रामीण पोलीसांची जोरदार कामगिरी; 3 हजार 360 रुपयांच्या देशी दारु बाटल्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या कुशल नेतृत्वात नांदेडमधील नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत जोरदार कामगिरी करत 3 हजार…

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाउंडेशन लेव्हल दोन मध्ये औरंगाबादचा समर्थ विक्रम कदम नॅशनल चॅम्पियन

  औरंगाबाद,(प्रतिनिधी)- दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी 19 वी एसआयपी नॅशनल अबॅकस 2022 स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती.…

मालपाणी विद्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

नांदेड (प्रतिनिधी)-राजस्थानी मित्र परिवार, नांदेडच्या वतीने रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालय व आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा, नांदेड येथे जागतिक_दिव्यांग_दिन…

ऍडव्हान्स अकाऊंट या विषयाची 2 डिसेंबर रोजी 30 विद्यार्थ्यांनी सोडवली दोनवेळा प्रश्नपत्रिका

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या परिक्षा सुरू असून नांदेड शहरातील एका महाविद्यालयात काल दि.2 डिसेंबर रोजी झालेल्या वाणिज्य शाखेतील परिक्षेदरम्यान या वर्षीचा प्रश्न पत्र…