आम्ही होणार आयुष्यमान: लाभार्थी यादीत नाव आहे का ? आयुष्यमान कार्ड ताब्यात घ्या

नांदेड (प्रतिनिधी)-आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या सुलभ अंमलबजावणी साठी करिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून विविध ठिकाणी…

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी ; उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हायवाय चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगोली रोड उड्डाणपुलाच्या खाली एक जबरी चोरी झाली आहे. तसेच बोरगाव ता. भोकर येथे एक घरफोडी…

बोगस डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आदमपूर ता.बिलोली येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तेथे सुरू असणाऱ्या अवैध वैद्यकीय व्यवसायीकांविरुध्द आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.मोहन…

18 नोव्हेंबर रोजी 185 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी सांगलीत; स्थानिक गुन्हा शाखा आणि सांगली पोलीसांनी 18 नोव्हेंबरला चोर नांदेडमध्ये पकडला 

नांदेड(प्रतिनिधी)-सांगली शहरात 185 ग्रॅम सोन्याची चोरी करून नांदेडला आलेल्या त्या चोरट्याला सांगली पोलीसांनी नांदेड स्थानिक गुन्हा शाखा पथकाच्या मदतीने सांगली…

सिनेट निवडणूकीत मतदान प्रक्रियेत अनागोंदी;प्रा.राजू सोनसळे यांचे निवेदन 

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 मध्ये नोंदणीकृत पदवीधर गटातील निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या, गैरव्यवहार करून…

मुकूंद दायमा यांच्या नेतृत्वात पोलीस अधिक्षकांना आश्र्वाशित प्रगती योजनेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी समाज सेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकूंद दायमा आज नांदेडला आले होते. त्यांनी नांदेड येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसह…

बोगस आरटीआय कार्यकर्ता स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने आता जुगार अड्डा चालविणार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या सिमेवरील तेलंगणा राज्यालगत वाताणूकुलीत कक्षात एक मोठा जुगार अड्डा सुरू करण्याची तयारी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण…

नांदेड जिल्ह्यात काही पोलीस निरिक्षकांनी आपल्या नातलगांनाच वसुलीसाठी नेमले ; राज्यभर अंमलात यावा असा उपक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या काही पोलीस निरिक्षकांनी आपल्या नातलगांना वसुलीसाठी लावून एका अर्थी पोलीस अंमलदारांवर अन्याय केला आहे. नातलगांमुळे कोणाला…

सिंदखेड पोलीसांनी चार अल्पवयीन बालके 12 तासात शोधली

नांदेड(प्रतिनिधी)-हरवलेली चार अल्पवयीन बालके सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 12 तासात शोधून पुण्यावरून परत आणली आहे. त्यांच्या या कार्यवाहीचे…

अवकाशातून रंगीत पॅरॉशुट खाली आले तर जनतेने याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी ; उपकरणांना हाताळू नये; माहिती देणाऱ्यांना बक्षीस मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत टाटा इन्स्टटुट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी…