अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदावर ऍड.गोधमगांवकर यांच्या समता पॅनलचे वर्चस्व
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या तिरंगी लढतीमध्ये अध्यक्षासह बहुसंख्य पदाधिकारी समता पॅनलचे निवडुण आले आहेत. अध्यक्षपदाची माळ ऍड.जानकीजीवन (आशिष) गोधमगांवकर यांच्या…