वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची- पालकमंत्री गिरीश महाजन
▪️मनपा क्षेत्रातील यात्रेच्या चित्ररथाचे पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड (जिमाका) :- प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री…