‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरु पदी प्रो. माधुरी देशपांडे यांची निवड
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू पदी विद्यापीठ परिसरातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाच्या संचालिका प्रो डॉ. माधुरी देशपांडे यांची…