वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकरसह दोघांविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-भुमिअभिलेख कार्यालयात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकर यांनी एका अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटी…