नवा मोंढा परिसरात अज्ञात लोकांनी भुखंड ताब्यात घेण्यासाठी दुकान नेस्तनाबुत केली
नांदेड(प्रतिनिधी)-भुमाफियांनी वेगवेगळ्या समस्येत असलेले भुखंड बळकावण्याचा सुरू केलेला प्रकार गणेश विसर्जनाच्या रात्री सुध्दा झाला आहे. या बाबत शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा…