शहर स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेत नोंदवावा-आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे

नांदेड (प्रतिनिधी)-महानगरपालिका नांदेडच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता- हि सेवा इंडीयन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत आज दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी…

नांदेड जिल्ह्यात एक गाव एक गणपती या संकल्पनेत 654 गावे; सर्वांधिक किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात एकूण 3415 अशा सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यात 654 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात…

गणपती बाप्पा मोरया म्हणत श्री गणेशाचे जोरदार आगमन

नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपद चतुर्थी नांदेड शहरात आणि जिल्ह्यात आज जनतेने मोठ्या उत्साहात भगवान श्री.गणेशजी यांच्या मुर्ती सार्वजनिकरित्या आणि आप-आपल्या घरी स्थापीत…

कुंटूर येथे अनेक घरे फोडल्याचा एक गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-कुंटूर ता.नायगाव येथे काही घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 31 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मौजे उमरगा शिवारातून विहिरीवर असलेले…

गायब झालेले 17 लाख 48 हजारांचे 114 मोबाईल पोलीसांनी शोधले ; आयएमईआय नंबर पाहुन मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणावरून गायब झालेले 114 मोबाईल किंमत 17 लाख 48 हजार रुपयांचे नांदेड जिल्ह्यातील सायबर पोलीसांनी ट्रॅक करून…

इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीविरुध्द 16 कोटी 82 लाख 72 हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीविरुध्द 1014 शेतकऱ्यांची 16 कोटी 82 लाख 71 हजार 991 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल…

राज्यातील 1.50 कोटी जेष्ठ नागरीकांसाठी शासन आरोग्य व सुरक्षा सुविधा देणार

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरीकांसाठी एका वर्षातून दोन वेळा त्यांच्या त्यांच्या आरोग्य तपासण्या मोफत…

इंदुबाई चिद्रावार यांचे दुःखद निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पिंपरखेड येथील राहिवाशी इंदुबाई शिवहरी चिद्रावार रा. यांचे अल्पशा आजाराने आज दि.19/09/2023 वार मंगळवार सकाळी 8:30 वाजता देवआज्ञा झाली मृत्युसमयी…

समाजासाठी धोकादायक असलेल्या दिलीप डाकोरेला औरंगाबाद तुरूंगात स्थानबध्दता

नांदेड(प्रतिनिधी)-समाजासाठी धोकादायक बनलेल्या एका गुन्हेगाराच्या स्थानबध्दतेत एक वर्षाकरीता वाढ करून त्यास औरंगाबाद कारागृहात मुक्काम वाढ झाली आहे. हे आदेश पोलीसांच्या…

गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात मिठ टाकण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी पोलीसांचे पथकसंचलन

संबंधीत व्हिडीओ… नांदेड(प्रतिनिधी)-आजपासून सुरू झालेल्या गणपती महोत्सवात कोणीही मिठ टाकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही तयार आहोत हे दाखवतांना पोलीसांनी बर्की…