जयपूर- जयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रस्सीखेच स्पर्धेत आज 15 जानेवारी ला पार पडलेल्या बाद फेरीच्या सामन्यात स्वा.रा. ती. म. विद्यापीठाच्या संघाने यस .के. ङी. राजस्थान व सेंट्रल विद्यापीठ केरळ संघाचा 2-0 ने पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली. संघात आकाश मुंगल ,सुभाष कुरे ,वैजनाथ नावंदे, आकाश क्षीरसागर, अमोल पुयड, मोहम्मद कैफ, काकनाजी सुरनर, कृष्णा लाड, रीतीक बारोट, अनुराग साळवे खेळाडू सह संघ व्यवस्थापक प्राचार्य. डॉ. बळीराम लाड, मार्गदर्शक डॉ. राहुल वाघमारे, किरण नागरे यांचा समावेश आहे.
Related Posts
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नागनाथ आयलाने
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आज येळआमवस्या संपल्यानंतर प्रतिपदेच्या दिवशी पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस निरिक्षक पदाचा प्रभार स्विकारला आहे.…
महिलेला ऍटोत कोंबून लाकडाने मारहाण; दोन महिला आणि दोन पुरूषांना अटक
नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या सेवकाने सांगितल्यानंतर मला मारहाण झाल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी चार जणांना अटक…
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला एक जबरी चोरीचा प्रकार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून तीन…