नांदेड (जिमाका) :- भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. अग्नीविरवायू पदाच्या परीक्षेसाठी http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी 27 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
दुध का दुध पाणी का पाणी नव्हे, आता तर पाण्यातच दुध
राजकारणी लोक कितपत खरे बोलतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय जनतेला नेहमीच येतो. निवडणूकीत दिलेल्या अश्वासनाची पुर्तता केली असती तर एस.टी कर्मचार्यांचे…
अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुध्द अर्धापूर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदेड़ (प्रतिनिधि)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 29 वर्षीय अनुसूचित जातीच्या महिलेची छेड काढणाऱ्याविरुध्द अर्धापूर पोलीसांनी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल…
देगलूरला सोहन माछरे,अनिल चोरमले मरखेल,भगवान धबडगे नियंत्रण कक्षात;धर्माबादचा नवीन दावेदार कोण?
नांदेड,(प्रतिनिधी)- देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या तीन नवीन नियुक्त्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ३ ऑक्टोबर रोजी…