नांदेड (जिमाका) – अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2024-2025 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.
Related Posts
महासंस्कृती महोत्सवात तिसऱ्या दिवशी नृत्य -नाट्यांचा जल्लोष
• शिवजयंतीच्या विविधांगी आयोजनाने आज होणार समारोप • ‘जल्लोष ‘ मध्ये लुप्त होत चाललेल्या कलांचा स्थानिक कलाकारांकडून आविष्कार नांदेड (जिमाका) …
शासन सेवेत येणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर
31 डिसेंबर 2023 पर्यंत शासन सेवेतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढली नांदेड(प्रतिनिधी)- कोरोना, सदोष मागणी पत्रे, पुरेशा जाहिरातील प्रसिध्द न करणे…
अशोक चव्हाणांचे बॅनर महानगरपालिकेने काढले ; जे भाजपमध्ये जाणार नाहीत त्यांचे काय?
नांदेड(प्रतिनिधी)-अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणारे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असे वाक्य लिहिलेले माजी…