नांदेड(प्रतिनिधी)-नादेंड येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व कॉग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदरसिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देतांना सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे (बापू), नादेंडचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,आनंद गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
महाराष्ट्र शासनाचे खाजगीकरणाकडे एक पाऊल ; अनेक कामे कंत्राटीपध्दतीवर होणार
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बाह्य यंत्रणेच्या मार्फत कांही पदांवर माणसे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय वित्त विभागाने 27 एप्रिल रोजी…
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना बनावे लागले श्रावण बाळ
नांदेड(प्रतिनिधी)-सतयुगात आपल्या अंध आई-वडीलांना कावडीत बसवून तिर्थ यात्रेसाठी घेवून फिरणारा श्रावण हा पुत्र भारतात नव्हे तर जगात प्रसिध्द आहे. पण…
कुल्फी विकणाऱ्यावर जीवघेणा हल्ला; चार जणांना पोलीस कोठडी
नांदेड (प्रतिनिधी)- घरात आईस्क्रीम पार्लर चालविताना झालेल्या भांडणानंतर मारहाण झाली, डोके फुटले तरी पण 13 जणांविरूद्ध जीवघेणा हल्ला या सदरात…