नांदेड,(प्रतिनिधी)- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह हिमायतनगर येथे प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह शनिवार 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन हिमायतनगर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Related Posts
निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा व अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी केले मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे निवडणूक दूत झाल्यापासून नांदेड येथील कलावंत व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी मतदार जागृती विषयी अनेक उपक्रम राबविले…
नांदेड जिल्ह्यातील 40 पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी श्रावण शुध्द नवमीच्या दिवशी आपल्या 40 पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती दिली…
राज्यातील 850 पोलीस उपनिरिक्षकांना मिळणार लवकरच सहाय्यक पोलीस निरिक्षक पद
नांदेड-17, लातूर -11, परभणी -6 आणि हिंगोली-4 नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 850 पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देवून संवर्ग वाटपासाठी पोलीस…