नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत् त पोलीस उपनिरीक्षक पंडितराव कामाजी गायकवाड कारेगावकर ह.मु.म्हाडा कॉलनी नविन कौठा, नांदेड यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता त्यांचे मुळ गाव कारेगाव ता.लोहा जी. नांदेड येथे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले-सुना दोन मुली-जावई, नातु-नातवंडे असा मोठा परिवार असुन ते ऍड. संघरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष समता परिषद, नांदेड यांचे वडील होते.
Related Posts
नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रक पदी प्रदीप नागापूरकर तर समन्वयक पदी रवींद्र संगनवार यांची नियुक्ती
नांदेड (प्रतिनिधि)-पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नांदेड जिल्हा निमंत्रक पदी प्रदीप नागापूरकर यांची तर समन्वयकपदी रवींद्र संगनवार यांची नियुक्ती करण्यात…
हस्सापूर व नसरतपुर मनपा हद्दवाढीतून वगळा-नवनाथ काकडे
नांदेड(प्रतिनिधी)-नसरतपुर व हस्सापूर या गावांना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्द वाढी प्रस्तावातून वगळण्यासाठीचे निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी…
राष्ट्रप्रेम आणि जनकल्याणाच्या भावना प्रबळ करा-राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ थाटात संपन्न नितीन गडकरी व कमलकिशोर कदम डी.लिट. पदवीने सन्मानित गुणवत्ता पूर्ण शिक्षणातून समतेवर…