नांदेड (प्रतिनिधी)- कालवश देवानंद हाणमंते यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर उदया सोमवारी दि. २५ जुलै स. ०९ वा. त्रिरत्न विहार परिसर डॉ. आंबेडकर आंबेडकर नगर येथे होणार आहे. सद्यस्थितीत नांदेड शहरांतील रक्त पेढीत रक्ताचा तुटवड्याची निकड बघून अनेकांनी रक्तदान करण्याचे आवाहन कालवश देवानंद हाणमंते मित्र परिवाराने केलेले आहे. सदरील रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकिय महाविद्यालय,नांदेड येथील रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी यांचे सहकार्य राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
Related Posts
योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती पुणे,(जिमाका)-योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक…
उद्या रात्री राहुल गांधी मशालींसह भारत जोडो यात्रेचा प्रवास करणार
नांदेड(प्रतिनिधी)- राहुल गांधीच्या नांदेड जिल्हा आगमनानंतर पाच किलो मिटरची यात्रा ही मशाल यात्रा असेल. ही यात्रा देगलूर ते वन्नाळी इथपर्यंत…
वन्यजीव प्रेमींतर्फे शहरात प्राणी व पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सध्या उन्हाचा पारा 44°c पर्यंत येऊन ठेपला आहे .माणसांप्रमाणे प्राणी पक्षी ही पाण्याच्या शोधात वनवन भटकताना दिसत…