कुंडलवाडी (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण काही कारणामुळे यांची तडकाफडकी बदली नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आल्यामुळे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे तात्पुरता चार्ज धर्माबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पण आता नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांची दि.२८सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ताबडतोब कुंडलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन आपला पदभार स्विकारले आहे.
Related Posts
बोगस पोलीसांनी मुखेड येथे 66 वर्षीय इसमाला फसवून 29 हजार रुपयांचा ऐवज लांबवला
नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात दोन बोगस पोलीसांनी एका 66 वर्षीय व्यक्तीच्या 29 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आहेत. मारोती…
स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतूसे पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने चार जणांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसे पकडली आहेत. या प्रकरणातील एका आरोपीच्या भावाचा…
कोरोना थांबणारच नाही वाटते;रविवारी दिले ६४३ नवीन रुग्ण
नांदेड,(प्रतिनिधी)- आज रविवारी कोरोना विषाणूने एकूण ६४३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २७६८ आहे.कोरोना…