नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत आरती विश्वनाथ मुंगडे , हिने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. आरती ही होकर्णा ता, मुखेड येथील विद्यार्थिनी असून, इयत्ता पाचवित शिक्षण घेते. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा येथे सर्व शिक्षक वृन्दाकडून सत्कार करण्यात आला, व बालाजी पा.चेरमन , शिवलिंग पा. बोरगावे , विश्वनाथ पा.मुंगडे आदी ग्रामस्थाकडून होकर्णा येथे तिचे कौतूक होत आहे.
Related Posts
डी.पी. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपासह अन्नदान कार्यक्रम संपन्न
नांदेड(प्रतिनिधी )-राज्याचे माजी तंत्र शिक्षणमंत्री तथा साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य डी. पी. सावंत यांचा वाढदिवस दि. 1…
जिल्ह्यातील 4663 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा
▪️4 लाख 26 हजार 31 पशुधनाचे लसीकरण नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा…
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’च्या योजना मोलाच्या- मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे
नांदेड (जिमाका)- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या…