नांदेड (प्रतिनिधी)-जुन्या आणि विस्मृतीतल्या गाण्यांवर आधारीत,’ अपनी कहानी छोड जा… ‘हा कार्यक्रम, गाण्यांची अंगत -पंगत अंतर्गत वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. रविवार 24 एप्रिल रोजी सायं सहा वाजता हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हॉटेल विसावा (तळ मजला) नाना -नानी पार्क समोर , इंडस्ट्रीयल एरिया, शिवाजी नगर येथे आयोजित या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंत्याला कोंडले; खंडणी मागीतली
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला कोंडून 50 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोर मात्र…
दोन घरफोडून चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज चोरला
नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.26 नोव्हेंबर रोजी रविवारी मध्यरात्री 12. ते 2 वाजेदरम्यान काबरानगर भागात एका चोरट्याने दोन घरातून लाखो रुपयांची चोरी केली…
नायगावचा जुगार अड्डा सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी उदवस्त केला
1 लाख 71 हजार 500 रुपये रोख ; 5 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित…