नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
सांस्कृतिक महोत्सवात लोकशाही मूल्यांसाठी विविध उपक्रम हीच भविष्याची आश्वासकता – अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
▪️किन्नरांवरील “मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना नांदेड (जिमाका) :- लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका…
संजय बियाणीच्या मृत्यूनंतर सुरक्षा रक्षकाची दिवा स्वप्ने पाहणाऱ्यांची आता गोची झाली
नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी या बांधकाम व्यवसायीकाचे हत्या झाल्यानंतर अनेकांना आपल्यासमोर मृत्यू दिसत आहे अशी परिस्थिती तयार करून ते प्रशासनाला वेठीला धरण्याच्या…
स्थानिक गुन्हा शाखेने मकोकाचा फरार आरोपी पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-विविध गुन्ह्यांसह मकोका कायद्याअंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी पकडून पुढील तपासासाठी पोलीस उपअधिक्षक गौहर हसन यांच्या स्वाधीन…