नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकामुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आचार संहितेमुळे दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
Related Posts
दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या बालिकेला नांदेड पोलीसांनी शोधून तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले
नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात नांदेड येथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला यश आले असून ही 22…
मेन्स पार्लरमध्ये कामगारावर हल्ला करणारे चार जण पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-एका मेन्स पार्लर दुकानामध्ये कामगारावर चार जणांनी हल्ला केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली. आज 13 मार्च रोजी अतिरिक्त…
माळाकोळीत दरोड्यासह खून करणारा एक आरोपी नांदेड पोलीसांनी पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-21 नोव्हेंबर रोजी माळाकोळी परिसरात एका महिलेला मारहाण करून तिचा ऐवज लुटणाऱ्या दोन पैकी एका चोरट्याला माळाकोळी पोलीस आणि स्थानिक…