नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार 29 जून 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन यांनी केले आहे.
Related Posts
पोलीस अधिक्षक कार्यालयात सद्भावना दिवसनिमित्ताने घेतली शपथ
नांदेड (प्रतिनिधी)-सद्भावना दिवस निमीत्ताने नांदेड पोलीस दलातर्फे आज गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रभारी पोलीस अधिक्षक…
मातृभाषेतील शिक्षणामुळे पाया पक्का होतो – कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन नांदेड(प्रतिनिधि)-जगभरातील थोर व्यक्तींची चरित्रे अभ्यासली तर दिसते की त्यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण मातृभाषेतून झाले…
पोलीसांना आता 12 ऐवजी 20 नैमित्तीक रजा मिळणार ; शासनाने आज घेतला निर्णय
नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस विभागातील पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षक यांना एका कॅलेंडर वर्षात 20 नैमित्तीक रजा मिळणार आहेत. यावर आज नवरात्र…